चाळणीमध्ये सुध्दा पाणी,,
साठवता येईल पण
त्यासाठी बर्फ होईपर्यत
संयम हवा...!
ज्यांची वेळ खराब आहे.त्यांची साथ कधीच सोडू नका.
परंतु ज्यांची "नियत" खराब आहे, त्याच्या सावलीला सुध्दा जवळ करू नका.
सारांश
चाळणीमध्ये सुध्दा पाणी,,
साठवता येईल पण
त्यासाठी बर्फ होईपर्यत
संयम हवा...!
ज्यांची वेळ खराब आहे.त्यांची साथ कधीच सोडू नका.
परंतु ज्यांची "नियत" खराब आहे, त्याच्या सावलीला सुध्दा जवळ करू नका.
रिपोर्ट की समस्या
रिपोर्ट की समस्या