काँलेजमध्ये असताना लिहायची आवड निर्माण झाली. सुरुवातीला दोन लेख लिहिलेले. पण नंतर मात्र कवितांची ओढ वाढत गेली.
शब्द जेव्हा अडखळतात ओठांवरी
लेखणीतून हळूचं उतरतात कागदावरी,
रोजनिशीत करावे मोकळे संचित साठलेले,
सहजचं ठेवावा मैत्रीचा हात शब्दांच्या खांद्यावरी....
✍️©अनुराधा घोणे...
मित्र_मैत्रीणींनो, माझ्या या मोडक्या तोडक्या लिखाणाला तुम्ही आपलसं कराल,अशी आशा बाळगते.वाचकांना एक नम्र विनंती 🙏 कृपया कोणतेही साहित्य काॅपी करू नये. साहित्याचे सर्व स्वलिखित अधिकार © Copyrights लेखिकेकडे आहेत. याची नोंद घ्यावी 🙏🙏🙏
रिपोर्ट की समस्या
रिपोर्ट की समस्या
रिपोर्ट की समस्या