विजय मारुती शिकारे
जन्मतारिख : १७०७१९९०
राहणार : पुणे
व्यवसाय : व्यवसाय, मराठी उद्योजक महासंघ कार्यकारी संस्थापक - अध्यक्ष.
छंद : वाचन,लेखन.निसर्गात रमणे, गाणे ऐकणे, समाजकार्य, राजनीती, खगोल विज्ञान. भ्रमंती - प्रवास, चित्रपट निर्मिती , गीतकार, कथालेखन.
तसा मी स्वच्छंद, शैक्षणीक जीवनात विज्ञानात रुची होती... हौस म्हणून लेखन करणे... गणपतीची सजावट करणे... समाजकार्य करणे इत्यादी करता करता नकळत एका राजकुमारीच्या प्रेमात पडलो. भेटन भटकण चालू झाल पण म्हणतात ना कि प्रेमाला लवकरच नजर लागते तसच काहीस माझ्यासोबत घडेल याची कल्पना पण नव्हती अन तसच काहीस घडलं हृदय पिळवटून निघाल … अन आयुष्यात प्रथम एक कविता लिहिली तिच्या लग्नाची पत्रिका आज घरी दिसली… आणि माझा कविता तसेच कथा लिहिण्याचा प्रवास सुरु झाला...
रिपोर्ट की समस्या
रिपोर्ट की समस्या
रिपोर्ट की समस्या