मी सौ. भक्ती प्रशांत जोशी
आवड म्हणून लिहायला लागले आणि हळूहळू लोकांनाही माझे लेखन आवडू लागले. त्यातच गवसला स्वतःला ओळखण्याचा मार्ग, आणि लेखन साहित्य वाढत गेले. माणसाच्या भावना जिव्हाळा, प्रेम, आपुलकी, राग, तिरस्कार, द्वेष, लोभ या सर्व प्रकारचे भाव लेखनात ओतून एक मनाला भावणारी घटना लिहणे, हेच खरे लेखकाचे कसब असते. वाचकांच्या पसंतीचे साहित्य माझ्याकडून लिहिले जावे, यासाठी मी प्रयत्नशील असेन.
या लेखनामुळे लेखिका, गजलकारा, कवयित्री, गीतकार म्हणून ओळख मिळाली, मानसन्मान मिळाला. माझ्या कथा ,कवितांवर आपण दिलेल्या प्रतिक्रिया हा देखील एक सन्मानच आहे. वाचत रहा...समृद्ध होत रहा.
रिपोर्ट की समस्या
रिपोर्ट की समस्या
रिपोर्ट की समस्या