माझ्या वाचक मित्रा पासून माझे अस्तित्व आहे. नाही तर माझे अस्तित्व काहीही नाही...
सध्या तरी भयकथा लिखाण करते आहे.
पण एक सुर्या... द रियल हिरो.. लव स्टोरी लिहते आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे माझी इच्छा आहे. त्याची टिव्ही वर मराठी मालिका बनावी.. त्यासाठी मी प्रयत्न करेन
बसं नाही तर आपली भयकथा आहेच सोबत
वन्दे मातरम्,
जय हिंद।
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
I love my India
आयुष्यात कमवायची असली तर मानुसकी कमवायची.
सुना हमने निला आकाश होता आखें जो होती तो ये नजारा देख पाता।
रजनी ठाकरे 📝📝
म्हणुन नेत्रदान करा..
झाडे लावा.. झाडे जगवा.
निसर्गाच्या सान्निध्यात रहा. आंनद मिळेल.
खुश रहा. आणि इतराना ठेवा...
आणि माझे साहित्य वाचत रहा.
रिपोर्ट की समस्या
रिपोर्ट की समस्या
रिपोर्ट की समस्या