काही वेगळं वाचायचं असेल...तर माझ्या छोट्याश्या दुनियेत तुमचं स्वागत आहे....
काही कारणामुळे कोणालाच रिप्लाय करू शकत नाही तरी मला msg करून कोणी आपला वेळ वाया घालवू नये..🙏
माझ्या कोणत्याही पोस्ट माझ्या आयुष्याशी निगडित नसतात.. मी आनंदाने वैवाहिक जीवन जगत आहे तरी उगाच तर्क लावत बसू नये..तसेच माझ्या सर्व पोस्ट या कॉपीराइट सुरक्षित आहेत तरी माझ्या परवानगी शिवाय त्या कुठेही वापरू नयेत अन्यथा कारवाई करण्यात येईल..
खुद से लड़ाई करनी है..
खुद से ही जितना है मुझे..
दुनिया की बाते छोड़ो
खुद में ही रहना है मुझे..!!
Love myself ♥️
मला घडविण्यात तुम्हा वाचकांचा खूप मोठा हातभार आहे..वाचत रहा..असेच प्रेम देत रहा..
रिपोर्ट की समस्या
रिपोर्ट की समस्या
रिपोर्ट की समस्या