वास्तविक पाहता कर्णाचं कौतुक करून त्याला मोठं भासवण्याचं काम शिवाजी सावंत सारख्या लेखकांनी आणि टीव्ही वरच्या सिरियल्सने केलं आहे.एक कादंबरी म्हणून 'मृत्यूंजय' श्रेष्ठ असली तरी त्यात फारसं तथ्य नाही हे व्यासांचं महाभारत वाचलं तर लक्षात येतं.कर्ण हा अर्जुनाशी कायमच द्वेष आणि स्पर्धा करत राहिला.स्वतःच्या सामर्थ्याचा आणि सत्तेचा वापर हा त्याने बाकीच्या सूतांना शिक्षण मिळावं यासाठी न करता त्यानं अर्जुनाशी स्पर्धा करण्यासाठी केला.वैश्विक धर्मापेक्षा त्याने स्वतःच्या वैयक्तिक धर्माला अधिक महत्त्व दिलं.हेच तर त्याच्या अधोगतीचं खरं कारण होतं.आणि कर्णाला कपटाने नव्हतं मारलं.अभिमन्यूला मारताना त्याने अधर्मानेच मारलं होतं.द्रौपदीला भर सभेत अपशब्द बोलला होता तो.जो स्वतः धर्माचं पालन करत नाही त्या व्यक्तीला मारण्यासाठी अधर्म करावा लागला तरी तो धर्मच असतो.शिवाजी महाराजांचा गणिमी कावा सुद्धा हेच शिकवतो.संदर्भासाठी व्यासांचं महाभारत अवश्य वाचाल.
रिपोर्ट की समस्या
सुपरफैन
अपने प्रिय लेखक को सब्सक्राइब करें और सुपरफैन बनें !