भाग १ "ए पोरी, कुठ निघाली? जाऊ नग तिकडं." "हितच चाललीये. अडवा कडं." "अग यडी का खुळी तू? तिकडं 'खैस' असतो. तुला म्हाईत नाय का?" "नानी तू नको काळजी करू, घरला जा" "काय अगाव पोर बाई... लवकर ये घरला" ...