pratilipi-logo प्रतिलिपि
हिन्दी

झुठी मुस्कुराहट

4.8
173

भरी महफिल में वो गलत फेहमी के शिकार हुए, हम तो मासूम से अंजान ही थे ! लेकिन वो तकब्बुर (अहंकार) से भरे कुछ देख ही नही पाये, और जान बुचकर हमें लफ्जों के कडवे खोंट पिलाये गये, दिल के समंदर मे एक चुभन ...

अभी पढ़ें
लेखक के बारे में

'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी!' माय मराठी, मी मराठी!💕💕 🍁मितवा 🍁 पर्व पहिले- 🍁 मितवा 🍁 पर्व दोन - प्रतिलिपीवर येऊन जर तुम्ही 🍁मितवा🍁 ही कादंबरी वाचली नाही तरं तुम्ही काहीच वाचलं नाही. एक अविस्मरणीय, अगदी काळजाला भिडणारी, वारंवार डोळ्यांत पाणी आणणारी.. कधी हसवणारी ..कधी रडवणारी‌. कधी गोड हुरहुर वाटायला भाग पाडणारी.. सगळ्या भावनांनी ओतप्रोत भरलेली.. नकळत पात्रांवर प्रेम करायला लावणारी कादंबरी! 🍁मितवा🍁 💞मीत रे -पर्व तीन 💞 (love in the air)💞 अल्लड वयातील प्रेमाचे बेभान रंग.. वयात आल्यावर उठणाऱ्या प्रेमाच्या लहरी.. आणि वय स्थिरावल्यानंतरच लाजरं प्रेम! सोबतच नात्यांची आणि भावनांची गोड गुंफण.. जबरदस्त टशनवाल्या लव्ह स्टोरीसोबत, हळवी गंधाळलेली प्रेमकथा आणि दोन्ही प्रेमकथांमध्ये दरवळणारा कस्तुरी गंध!💖💖💖 अशी ही कादंबरी.. जरूर वाचा - 💞मीत रे💞 Love in the air 💞 🍁 पुनर्विवाह - कृष्ण सखी 🍁 🍁A silent love story 🍁 एक रांगडी आणि वेगळ्या धाटणीची, मातीशी नाळ जोडलेली, वेगळ्या लहेजाची प्रेमकथा! जी हळूहळू तुमच्या मनाचा कब्जा घेऊन तुमच्या मनावर राज्य करते. त्याचं दुसरं आणि तिचं तरं पहिलंच प्रेम! दुसरेपणात प्रेमात पडण्याचा एक ओढ लावणारा हवाहवासा प्रवास! जो तुम्हालाच प्रेमात पाडेल!😍 वाचून बघा - 🍁 पुनर्विवाह (कृष्ण-सखी) 🍁 🔥 LOVE IS INFINITE 🔥 limitless love 🔥 💞 राधा 💖 वासू 💞 प्रेम कसं करावं हे वासूकडे पाहून कळतं तरं प्रेम कसं जपावं हे राधाकडे पाहून कळतं. प्रेम किती अमर्याद आहे.. असीम आहे याचं एक अप्रतिम उदाहरण म्हणजे ही कथा! ज्याला प्रेम म्हणजे काय हे समजलं त्याच्या मनात राधा आणि वासू कायम जिवंत राहतील. राधा आणि वासू यांची एक उदात्त प्रेमकहाणी!🥰 🌸मीरा 🌸- प्रेमाचा दुसरा अर्थ प्रेमाचा वेगळा अर्थ शिकवणारी कथा! वाचून डोळ्यांतून पाणी आलं नाही तर कळवा. माझी पहिली लघुकथा. बाकी लघुकथा - रेशीमगाठ गायत्री- एक अलवार प्रेमकहाणी देवा मधली सुट्टी चानी (तहानलेली भूक) स्वप्न (एक इच्छा) कलंक टकल्यावरचा केस (अ क्यूट लवस्टोरी) अबोल माणुसकी आनंदाची किंक्रांत अंधश्रद्धा (एक ज्वलंत लढा) 'भावनांच्या जगात माझ्या सोबत प्रवास करायला आवडेल?' इथे स्पर्धा स्वतःची स्वतःशीच! 😊✌️ (माझ्या सर्व लघुकथा आणि कथा मालिकांचे अधिकार माझ्याकडे राखीव आहेत. परवानगी शिवाय कथेचा वापर कोणत्याही प्लॅटफॉर्म वर झाला तरं कायदेशीर कारवाई करण्यात येईल.) प्रकटदिन १७ नोव्हेंबर🙈🙈

समीक्षा
  • author
    आपकी रेटिंग

  • कुल टिप्पणी
  • author
    09 जून 2022
    अप्रतिम ग डियर खूब खूब छान तुला खूब छान सुचतात ग कविता शायरी आणि लिखाण पण उत्तम असते ग तुझे सुभा राणी मस्त च ❤️❤️❤️❤️❤️
  • author
    💕Pihu💕
    09 जून 2022
    खुप छान लिहल आहे तुम्ही 👌👌👌👌👌👌👌. keep writing mam 🖋️🖋️🖋️🖋️ take care 😊
  • author
    Sarika Gade
    10 जून 2022
    बहोत सही कहा ना कोही दवा होती है ,ना कोई समझनेवला होता है
  • author
    आपकी रेटिंग

  • कुल टिप्पणी
  • author
    09 जून 2022
    अप्रतिम ग डियर खूब खूब छान तुला खूब छान सुचतात ग कविता शायरी आणि लिखाण पण उत्तम असते ग तुझे सुभा राणी मस्त च ❤️❤️❤️❤️❤️
  • author
    💕Pihu💕
    09 जून 2022
    खुप छान लिहल आहे तुम्ही 👌👌👌👌👌👌👌. keep writing mam 🖋️🖋️🖋️🖋️ take care 😊
  • author
    Sarika Gade
    10 जून 2022
    बहोत सही कहा ना कोही दवा होती है ,ना कोई समझनेवला होता है