ठरवुन अस लिखाण माझ्याकडुन होत नाहि.
मनातले विचार तुडुंब भरून वाहायला लागले कि मग शब्द फक्त भावनांचे माध्यम म्हणून काम करतात. माझ्या भावनांना शब्दांमध्ये आकार देण्याच काम मी करत असेल. म्हणून मी काहि लेखक किंवा कवी नाही. शब्दकार हा शब्द अधिक उचित ठरेल.
वाचकांची दाद मला कवितांसाठि श्वासाप्रमाने भासते. म्हणूनच लेखकांच्या कवींच्या झरणीतुन अवतरलेले शब्द त्यांच्यानंतर पिढ्यानपिढ्या शतकानुशतक जिवंत असतात.
आपल्या मनापासुन आलेल्या दाद आणि अभिप्राय एवढीच स्वार्थी माझी अपेक्षा आहे.
रिपोर्ट की समस्या
रिपोर्ट की समस्या
रिपोर्ट की समस्या