एक डोली चली एक अर्थी चली बता इन दोनो मे फरक क्या है सखी सजाया तुझे भी गया सजाया मुझे भी गया तुझे डोली मे बिठाया गया मुझे अर्थी पे लिटाया फ़रक इतना हैं तुझमे और मुझमे सखी तू हसणे चली मे रुलाके चली ...
माझ्याविषयी लिहिण्यासारखं
मला वाटतं काहीच नाही...
साहित्यीक होण्याचे स्वप्न
बाळगून लेखणीतून व्यक्त होत राही....
Insta- the.brokens.world
कविता,कथा, वेबसिरिज,कथा मालिका लिहिण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो. चर्चा सत्रात वडापाव फेमस डायलॉग तयार केला... मनातलं काही लेखणीतून व्यक्त करत असतो. वाचनाची प्रचंड आवड आहे त्यात जास्त रहस्यमय कथा, हॉरर कथा खूप आवडतात.
सारांश

भावा आज रडवलास ना... फरक कुठेच नाही रे.
भले ती अर्थीवर जरी असली ना तरी तिच्या मायेने सगळ्यांना बांधून जाते रे.
तिचा वावर जरी काही वर्षांचा असला तरी तिचे अस्तित्व कायम ठेवून जाते रे.
🥺🥺🥺🥺🥺 लई भारी लिहिलंय बघ...
रिपोर्ट की समस्या
सुपरफैन
अपने प्रिय लेखक को सब्सक्राइब करें और सुपरफैन बनें !
असे म्हणतात एका स्त्रीची व्यथा एका स्त्रीलाच कळते.... पण आज एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला तिची व्यथा सांगते परंतु एका पुरुषाच्या लेखणीतून.... कौतुक करावे तेवढे थोडेच... अप्रतिम शब्द रचना अप्रतिम भावनांची मांडणी.... स्त्रीचे आयुष्य बघायला गेले तर अतिशय सरळ पण तेवढेच खडतळ .... ज्याला समजले त्याला स्त्री उमजली...
👌👌👌