मी शितल, मला कविता अन लिखाणाची प्रेरणा माझे वडील
कवी श्री.कौतिक पाटील यांच्या कडून प्राप्त झालीय.. अन त्या तुम्हा सर्व वाचकांना आवडतील याचा मी नक्कीच प्रयत्न करेल धन्यवाद.🙏
"माझ्या अनुभवांवरून साकारलेले शाब्दिक चित्र म्हणजे कविता.., ह्या प्रत्येक शब्दाचा हक्कदार तो प्रत्येक अनुभव अन प्रत्येक शब्दच... मी केवळ निम्मित्त. माझ्या शून्यमोल आयुष्याचं गाठोडं केवळ माझ्या शब्दांच भांडवल.. जे मी तुम्हा वाचकांपर्यंत वेळोवेळी पोहचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल.
पी.आर.रायटिंग गृप ऑफ पब्लिकेशन द्वारा प्रकाशित प्रातिनिधिक काव्यसंग्रह "कस्तुरी मृग" या काव्यसंग्रहात सहभाग. १) अनुभव २) कातरवेळ.
रिपोर्ट की समस्या
रिपोर्ट की समस्या
रिपोर्ट की समस्या