pratilipi-logo प्रतिलिपि
हिन्दी

कभी मैं शायर (भाग ५)

2

कभी मैं शायर (भाग ५) ऐ मोहब्बत के दीवानों दिल भर गया उनके प्यार से खुश हूँ आज इसीलिए कुछ काम हुआ मेरी दिवानगी  से   कौन कहता है इश्क के लिये उम्र की सिमा होती है इश्क तो वह भरा सामान है जो  खाली वक्त ...

अभी पढ़ें
लेखक के बारे में
author
Sanjivani Mokashi

मी संजीवनी मोकाशी कवयित्री आणि लेखिका माझी माहिती लिहित आहे. लेखन करण्यापूर्वी मी राष्ट्रीयकृत बँकेत अधिकारी या पदावर काम करत होते. स्वेच्छा निवृत्तीनंतर मी लेखन करण्यास सुरुवात केले आहे. कथा संग्रहात "आई' या माझ्या कथेला ग्रंथाली प्रकाशन ,मुंबई यांचे द्वितीय पारितोषिक, राज्य मराठी विकास संस्था यांचे "आयत्या बिळावर नागोबा" प्रथम पारितोषिक, अवतरण अकॅडमी मुंबई यांचे "शेवग्याचे झाड" या कथेला द्वितीय पारितोषिक मिळालेले आहे. माझे आजवर तीन कविता संग्रह प्रसिद्ध झाले आहेत.१) भक्ती रंग २) इंद्रधनु ३) बालमोदिनी. "भक्ती रंग" या कवितासंग्रहातील श्री स्वामी समर्थ यांच्या काही रचना सुरबद्ध करून त्या प्रकाशित केल्या आहेत. लेखन खेरीज माझे जोपासलेली काही छंद आहेत. १) ज्योतिषप्रविण परीक्षा ,पुणे येथून उत्तीर्ण केलेली असून माझा ज्योतिषशास्त्रावर अभ्यास आहे. २) सन 1987 अंबिका योग कुटीर मुंबई येथून योग शिक्षकाची पदवी प्राप्त केलेली आहे. ३) संगीत विशारद "गांधर्व महाविद्यालय" येथून उत्तीर्ण केलेले असून सुगम संगीत "मध्यमा "या परीक्षेपर्यंत उत्तीर्ण केलेले आहे. ४) सतार, तबला ,हार्मोनियम आणि भरतनाट्यम यांचे प्राथमिक धडे घेतले आहेत. ५) आज पर्यंत मी केलेल्या तीर्थानावर माझे लेखन चालू आहे. ६) माझ्या स्वर्गीय आई श्री विमलाबाई यांच्या नावावर विमला किचन अँड रेसिपीज हे यूट्यूब चैनल वर माझ्या रेसिपीज मी नियमितपणे प्रकाशित करीत असते. मुंबई टाइम्स यात गेले काही वर्ष मी अनेक रेसिपीज प्रसिद्ध केले आहेत.

समीक्षा
  • author
    आपकी रेटिंग

  • रचना पर कोई टिप्पणी नहीं है
  • author
    आपकी रेटिंग

  • रचना पर कोई टिप्पणी नहीं है