मी प्रतिक्षा गाडे, मी नेहमी वेगवेगळ्या विषयांवर
लिहिण्याचा प्रयत्न करत असते. सुचेल तेव्हा पण रोज एक साहित्य तरी लिहिते, कारण रोज लिहिल्याने विचार करण्याची क्षमता वाढते. ते मला खरंच जाणवलं आहे. 😊😊 माझे साहित्य तुम्ही वाचावे आणि मला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवाव्यात.
ऊघड या पानांना
बघ दुनियेचा नजारा,
एका लेखिकेने सजवलाय
तिच्याच स्वप्नांचा हा पिटारा! ☺️☺️
प्रतिक्षा गाडे
(प्रतु) ✍️✍️
[email protected](प्रतु) 😊😊😊
https://youtube.com/@pratikshagade782
माझं youtube channel यालासुध्दा बघा यावर तुम्हाला माझे साहित्य ऐकायला मिळेल.
😊😊😊