pratilipi-logo प्रतिलिपि
हिन्दी

चुकीला माफी नाही

124
4.7

मी दहावीला असतानाची गोष्ट.  रवि वार होता. सायंकाळचे पाच वाजले होते.खेळून खेळून दमलो होतो. विश्रांती घेत मी व माझा मित्र गप्पा मारत बसलो होतो. शेतकरी लोक गुराढोरासह परतत होते. डोईवर बुट्टी ...