pratilipi-logo प्रतिलिपि
हिन्दी

आजीच्या स्तोत्र व घंटेचा आवाज ऐकून केतकीने पांघरुणातून डोके वर काढले.चांगलेच उजाडले होते.आईची कामाची लगबग जाणवत होती.बाबाही काहीतरी गुणगुणत फर्निचरची धूळ झटकत होते.केतकीचे मन अपराधी भावनेने भरून आले. ...